माझे ‘कौमार्य’ विकून शत्रुघ्न सिन्हाने सोनाक्षी सिन्हाला अभिनेत्री बनवले; शत्रुघ्न सिन्हाच्या मित्राच्या मुलीचा धक्कादायक आरोप

बिग बॉस चे 5 वे पर्व वादळी राहिले आणि याच पर्वामधून लाईम लाइट मध्ये आलेली अभिनेत्री म्हणजे पूजा मिश्रा. पूजा मिश्राने नुकतेच जेष्ठ हिन्दी अभिनेते आणि राजकरणी शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबावर आरोप केलेले आहेत. मध्यंतरी तिने दिलेल्या एका मुलाखती मध्ये तिने गंभीर आरोप करताना संगितले की, शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबाने तिचे करियर संपवण्याचा प्रयत्न केला आणि तिचे करियर आणि आयुष्य उधवस्थ केले.

पूजा इतकेच बोलून थांबली नाही तर तिने असा आरोप केला की शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबियांनी तिच्यासोबत तसले स्कॅम केल्याचा दावा केला. शत्रुघ्न सिन्हा मला बेशुद्ध करायचे आणि व्यवसाय करायचे आणि त्याच बरोबर शत्रुघ्न सिन्हा यांनी माझे कौमार्य विकून सोनाक्षीला अभिनेत्री बनवल्याच धक्कादायक आरोप देखील तिने केला आहे.

“गेली 17 वर्षे मी हे सगळे काही सहन करत आहे आणि माझ्या जागी दुसरे कुणी असते तर त्याने स्वत:ला संपवले देखील असते” सोबत ती सांगते की, “बॉलीवूड मधील एका कुटुंबाने माझे करियरच नाही तर वैयक्तिक आयुष्य देखील बरबाद केले. मी शत्रुघ्न सिन्हा विषयी बोलत आहे. ते माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र होते आणि माझे वडील हे आकार आयुक्त होते. माझ्या वडिलांनी शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या मित्रांसाठी 100-100 कोटींची मदत केली. गेली 2 दशके या कुटुंबाने माझा पिच्छा सोडलेला नाही”

“माझे वडील मुंबईमध्ये नोकरीला असताना पूनम सिन्हा यांनी माझ्या वडिलांचे मतपरिवर्तन केले. बोलीवडूमध्ये फक्त देहविक्री करणार्‍या मुलीच काम करतात असे त्यांनी माझ्या वडिलांना संगितले होते, किती हा ढोंगीपना ! आज त्यांची मुलगी स्वत: बॉलीवूड मध्ये काम करत आहे. पण माझे करियर संपवण्यासाठी त्यांनी माझ्या वडिलांना हे कारण दिले. 2005 मध्ये माझे वडील निवृत्त होऊन पुण्याला आले तेव्हा मी जेव्हा व्हिडिओकॉनच्या गेस्ट हाऊसमध्ये राहायचे. त्यावेळी पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा माझ्यावर काळी जादू करायचे.”

“मी त्यांच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध होऊ नये ही असुरक्षितता त्यांच्या मनात नेहमीच असायची, म्हणूनच आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा कळतं की या लोकांनी माझे जवळपास ३५ चित्रपट चोरले. माझा मार्ग अडवला. या सगळ्याला फक्त तेच जबाबदार आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी या लोकांनी मला गोंधळात टाकलं होतं आणि हे सर्व आम्ही नाही तर सलमान खान, शाहरुख खानने केले आहे असे ते सांगायचे”

माझ्या घरच्या वर हे लोक राहायचे आणि मी परदेशामधून आणलेल्या गोष्टी चोरून हे लोक सोनाक्षीला द्यायचे. इतकेच करून हे लोक थांबले नाहीत तर मला बेशुद्ध करून यांनी मला विकले. माझे कौमार्य विकून यांनी सोनाक्षीचे करियर करून दिले. सोनाक्षी फॅशन डिझायनर बनणार होती अचानक ती बॉलीवूड मध्ये कशी आली ? हा प्रश्न देखील तिने विचारला. आणि तिला जबरदस्तीने रीहेब सेंटर ला पाठवले गेले होते. आणि आपल्यासोबत काय काय केले गेले हे तिला ती जेव्हा हिप्नोथेरपिस्ट कडे गेली तेव्हा तिला कळले असेही ती सांगते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button